STORYMIRROR

Vijay Sanap

Romance

3  

Vijay Sanap

Romance

योग

योग

1 min
317


सकाळी सकाळी

करा मॉर्निंंग वॉक

जिवाला मग कधी

नाही राहणार धाक ।।


योग  साधना

नेहमी करावं

रोगाला नेहमी

दुर   सारावं ।।


बीपी अन् शुगर

नका आनू जवळ

सांज  सकाळी

सोसावी जरा कळ ।।


ध्यान योग करून

शरीर ठेवा निरोगी

उतार वयात मग

येईन   उपयोगी ।।


फिकीर अन् चिंता

करु  नये  कधी

जेणे करून जवळ

येणार नाही व्याधी ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance