STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

व्यथा

व्यथा

1 min
252

माझाच चेहरा हसतो पाहून आज मला

जीव हा माझाच, मज पायाशी विसावला


छळ नको मांडू रे सांगून माझी व्यथा

मुखी हसू असाच, दुःख सांगता सांगता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance