STORYMIRROR

SATISH KAMBLE

Tragedy

4  

SATISH KAMBLE

Tragedy

व्यसनमुक्ती

व्यसनमुक्ती

1 min
1.0K

सिगारेट पिऊन

छातीत होतो धूर,

आणि सोबत घेऊन येतो

आजारांचा पूर


आहारी तिच्या जाऊन तुम्ही

होऊ नका तिचे दास,

सोडून ह्या सिगारेटला

तुम्ही घ्या मोकळा श्वास...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy