STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

3  

SATISH KAMBLE

Others

भोग दुष्कृत्याचे ( चारोळी )

भोग दुष्कृत्याचे ( चारोळी )

1 min
283

मानवाच्या चुकीच्या कृतीने

अनेक व्हायरस जन्मास घातले,

आता झाली अशी अवस्था

त्यांनीच मानवांचे प्राण घेतले


Rate this content
Log in