STORYMIRROR

SATISH KAMBLE

Others

3  

SATISH KAMBLE

Others

यश हवे तर विद्यार्थी व्हावे

यश हवे तर विद्यार्थी व्हावे

1 min
12.7K

नकारात्मक परिस्थितीतूनच शिकलो

सकारात्मक मी वागायला,

अपयशालाही आनंदाने स्वीकारून

हसतमुखाने जगायला


काहीतरी प्रयत्न केला म्हणूनच तर

अपयश पदरी पडले,

शिकवण घेऊनी त्याची आता मी

त्यालाच मागे सोडले


स्वतःला घडवणे हे तर निव्वळ

आपल्याच हाती असते,

मागे राहतात तेच की ज्यांना

शिकण्याची सवय नसते


यश मिळाल्यास अहंकाराने

इतरांचे सल्ले टाळू नका,

चुकणार नाहीत कधीच तुम्ही

घमेंड अशी मनी बाळगू नका


यशस्वी होण्याकरिता नेहमी

विद्यार्थी बनूनी जगावे,

लहान मोठ्या सर्वांकडूनी

ज्ञानार्जन घेतच रहावे.


Rate this content
Log in