STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

3.2  

Jyoti Jaldewar

Classics

वरी भगवा झाला नामे

वरी भगवा झाला नामे

1 min
14.7K


वरी भगवा झाला नामे । अंतरी वश केला कामे ।।१।।

त्याला म्हणू नाये साधू । जगी विटंबणा बाधू ।।२।।

अाप अापणा शोधूनि घ्यावे । विवेक नांदे त्याच्या सवे ।।३।।

आशा दंभ अवघे अावरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics