वनराई...( चारोळी.)
वनराई...( चारोळी.)
ना..देवराई ना.. वनराई
सारेच संपत चालले !
-हास झालाय पर्यावरणाचा
अन् पावसाने रूप बदलले...
ना..देवराई ना.. वनराई
सारेच संपत चालले !
-हास झालाय पर्यावरणाचा
अन् पावसाने रूप बदलले...