व्हॅलेंटाईन
व्हॅलेंटाईन
प्रेम व्यक्त करायला
आजची तरुण पिढी व्हॅलेंटाईन साजरा करतात
मी म्हणते प्रेम हे तर रोज करता येतं
ते व्यक्त करायला दिवस कशाला बघायचा
प्रेम व्यक्त करायला
आजची तरुण पिढी व्हॅलेंटाईन साजरा करतात
मी म्हणते प्रेम हे तर रोज करता येतं
ते व्यक्त करायला दिवस कशाला बघायचा