STORYMIRROR

Hemlata Meshram

Tragedy

3  

Hemlata Meshram

Tragedy

वेदना

वेदना

1 min
297

मनात दुःख असून ओठांवर हसू उमटणं

कठीण असतं


दुखावलेल्या भावनांना अंत:करणात चुरघडणं

कठीण असतं


तुटलेल्या काचेला पुन्हा एकदा जोडणं

कठीण असतं


कुजलेल्या हृदयाला नवजीव करणं

कठीण असतं


रडताना अश्रू पुसणं सोपं असतं पण,

काळजात दुःख साठवणं

दुःख झालं तरी चेहऱ्यावर ते स्मित

खूप कठीण असतं हो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy