STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

वाट.

वाट.

1 min
12K

अगं तुझ्या प्रेमात चालतो ताट 

जो येतो समोर त्याची लावतो वाट....


चढती जवानी तूझी लाटे सारखी 

तू माझ्यासाठी वाकड्या वाटे सारखी 

तुझा अगाव नखरा जशी आगीची लाट....


अगाव स्वभाव तुला राणी सूट करतो 

तुझ्यासाठी मी पायात काळे बूट घालतो 

तुझ्यामागे येणाऱ्याना दाखवतो मी पहाट....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance