STORYMIRROR

Archana Murugkar

Abstract

2  

Archana Murugkar

Abstract

ऊबदार प्रभात

ऊबदार प्रभात

1 min
111

शहर झोपले धुक्यात

सूर्य येई रोजच्या वेळेत

अस्पष्ट हरवलेपण मनात

ऊबदार सोनेरी प्रभात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract