Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Tushar Sonule

Drama Others

2  

Tushar Sonule

Drama Others

उगाच का..?

उगाच का..?

1 min
7.2K


मी म्हणतो उगाच का..?

मागे वळून बघायला हवं

आपल्यासाठी नाही निदान

त्यांच्यासाठी जगायला हवं..


एकटे म्हणतो स्वतःला पण

एकटे नसतो आपण

एकट्यापासून एकट्याचीच,

करत असतं कुणीतरी राखणं

मग म्हणतो उगाच का..?

कोपऱ्यात बसून रडायला हवं

आपल्यासाठी नाही निदान,

त्याच्यासाठी जगायला हवं.


साथ सोडतात माणसं ,

म्हणून मन साथ सोडतं का..?

सोबत असेल मनं, मग

माणसांवाचून नडतं का..?

नडत नाही मन, मग

प्रश्नात कशाला पडायला हवं ..?

आपल्यासाठी नाही निदान,

त्यांच्यासाठी जगायला हवं......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama