STORYMIRROR

Tushar Sonule

Fantasy

2  

Tushar Sonule

Fantasy

दिव्या सारखं व्हावं वाटतं..!

दिव्या सारखं व्हावं वाटतं..!

1 min
139

मला  

कधी कधी दिव्य सारखं व्हावं वाटतं .. 

तेलाची वाटली सारखीच चांकावंताची वाट ...  


अंधाराला, 

प्रकाशाचा प्रचार करत होता .. 

धावत्या पाल्याची वाट, 

बस आजचा विचार करत होता ... 


उठवत होता, आणि  

त्यापेक्षा जास्त झटत होता. . .. 

भटकळ माणसासाठी आंधारा

नटावं वाटतं ...

मला  कधी  हि दिव्य 

सारखं वाटतं ....   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy