STORYMIRROR

Datta Joshi

Comedy

3  

Datta Joshi

Comedy

तूच माझा जिवलग

तूच माझा जिवलग

1 min
191

जेंव्हा त्याने ड्रेस, लिपस्टिक                     

    आणि परफ्युम घेऊन दिला


 एन नाईनटी फाईव्ह मास्क

सॅनिटायझर, नेट पॅक पण दिला


सप्त सागराची शपथ घेऊन बोलले मी त्याला

खातांना बर्गर आणि पिझ्झा


आजपासून सोडले सगळे मित्र मी

आता तूच जिवलग फक्त माझा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy