STORYMIRROR

Datta Joshi

Others

2  

Datta Joshi

Others

आत्मिक जिव्हाळा

आत्मिक जिव्हाळा

1 min
71

तुझ्या घरून जो कुत्रा धावत आला,

त्याला प्रेमाने आंजारलं गोंजारलं मी

तुझ्या घरातून फेकलेल्या कचऱ्याला ही

खूप न्याहाळून पाहिलं मी,

किती किती स्वप्न अशीच

कचऱ्यात गेलेली मला दिसली

माझ्या पॅन्ट वर उमटलेले

तुझ्या चपलेचे ठसे

आणि फाडून टाकलेले बनियन

अजून जपून ठेवलेत मी

एक आपुलकीचा जिव्हाळा म्हणून,

तूला हे कसे लक्षात येतं नाही ग



Rate this content
Log in