STORYMIRROR

Datta Joshi

Comedy

3  

Datta Joshi

Comedy

भंगलेल स्वप्न

भंगलेल स्वप्न

1 min
168

भाजी आणा भाजी आणा

म्हणून बाजारात गेलो,

नका मारु नका मारु म्हणतं

जोरजोरात ओरडायला लागलो


गदा गदा हलवून बायकोने उठवलं

कंबर चोळत मी गादिवर बसलो

काय झालं ओरडायला

हे ओरडून तिने विचारलं


नव्हता घातला मास्क म्हणून

 पोलिसांनी नको तिथं बडवल,

कहर म्हणजे स्वप्न असून सुद्धा

 तिने तिथे आयोडेक्स लावलं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy