STORYMIRROR

वंदना विटणकर

Romance

3  

वंदना विटणकर

Romance

तू आणि मी...

तू आणि मी...

1 min
571

मी चांदणी शुक्राची 

तु अवखळ तारा

मी पहाट गुलाबी 

तु बेधुंद वारा......


मी लय गीताची 

तु सूर संगीताचा 

तू खट्याळ सागर 

मी किनारा सागराचा...... 


तु सुमन सुवासिक 

मी पराग तयाची 

तू चंद्र पौर्णिमेचा 

मी चंद्रिका चंद्राची....


तु घन आकाशीचा 

मी सौदामिनी तेजस्वी 

तू स्वामी माझा  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance