STORYMIRROR

Pratik Dhawalikar

Abstract

3  

Pratik Dhawalikar

Abstract

तू आणि मी

तू आणि मी

1 min
322

नसणार आता ती भेट कधी,

नसणार आता ती साद,

नसेल आता तुझा नी माझा,

अबोलका संवाद,

नसेल तो क्षण, नसेल हा क्षण,

नसतील भाषा काही,

नसशील तरीही असशील तू,

असणाऱ्या दिशात दाहि,

दिसेल आता असलेला तो,

हळवासा कोपरा,

त्यातूनही निघुनी जाशील तू,

पण हळूवारपणे जा जरा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract