तुटणारा तारा..
तुटणारा तारा..
बाप माझा भासे मज
तुटणारा तारा,
पुरवतो हट्ट सारे
सांभाळतो संसार सारा...
बाप माझा भासे मज
तुटणारा तारा,
पुरवतो हट्ट सारे
सांभाळतो संसार सारा...