STORYMIRROR

ranjeet gaikwad

Abstract Romance

2  

ranjeet gaikwad

Abstract Romance

तुला पाहता

तुला पाहता

1 min
245

तुला पाहता , पहातच राहावे


पाहता पाहता दिवस असे जातच राहावे


मिठीत घेऊन सारे दुख विसरावे


तुझ्या डोळ्यातल्या ओल्या पाण्याने मन भरून जावे


नाते असे असावे दूर असुन ही अंतर नसावे


अशीच तू , तुझा मी , माझ्यातला मी तुझ्यात दिसावे


Rate this content
Log in

More marathi poem from ranjeet gaikwad

Similar marathi poem from Abstract