STORYMIRROR

Bhimesh Bhitre

Romance Others

3  

Bhimesh Bhitre

Romance Others

तुला पाहिले की

तुला पाहिले की

1 min
393

जीवन मला मिळाले

तुला पाहिले की

प्रेम काय ते कळाले

तुला पाहिले की


पायात ह्या माझ्या

काटे रुतुन होते

दुखने ही ते पळाले

तुला पाहिले की


दाबुन ठेवलेले

हृदयात प्रेम होते

बाहेर ते निघाले

तुला पाहिले की


माझ्या मनावर माझा

उरला न ताबा आता

भान हे माझे उडाले

तुला पाहिले की


जगतोय मी कोणासाठी

प्रश्न हा पडला होता

उत्तर मला मिळाले

तुला पाहिले की


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance