STORYMIRROR

Bhimesh Bhitre

Romance

3  

Bhimesh Bhitre

Romance

प्रेम किती तुझ्यावर

प्रेम किती तुझ्यावर

1 min
275

आपल्यामधे असले

जरी किती ही अंतर

विचार तुझेच असतात

मनात सदैव निरंतर


दुरावा तुझा म्हणूनच

जाणवत नाही मला

करून गेली असा तू

माझ्या वरी मंतर


सोडून येईल काम सारे

एका हाकेवर तुझ्या मी

माझ्या साठी तूच आधी

बाकी सगळे नंतर


प्रेम आहे किती तुझ्यावर

सांगू कसे तुला

असे समझ.. जेवढे गगनात तारे

त्याला गुणिले शंभर



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance