तुला जमतंय...( चारोळी.)
तुला जमतंय...( चारोळी.)
त्यांचेच खायचे अन्
माघारी त्यांच्या उलट बोलायचे !
तुला जमतंय सगळं
असे वेगवेगळे वागायचे............
त्यांचेच खायचे अन्
माघारी त्यांच्या उलट बोलायचे !
तुला जमतंय सगळं
असे वेगवेगळे वागायचे............