STORYMIRROR

Aarti Nair

Romance

2  

Aarti Nair

Romance

तुझ्याशिवाय

तुझ्याशिवाय

1 min
2.7K


तुझ्याशिवाय मला दुसरं

काहीच आठवत नाही

तुला मात्र माझ्याखेरीज

सार काही आठवत

तुझ्याशिवाय मला एक क्षण सुद्धा

जगवत नाही

एका क्षणासाठी देखील

तू मला आपलं मानत नाहीस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance