STORYMIRROR

Aarti Nair

Romance

0  

Aarti Nair

Romance

ऐकणं माझे सांगणे

ऐकणं माझे सांगणे

1 min
400


ऐकणं माझे सांगणे

एकच माझे मागणे

कधी तरी तुही बोलणं

हृद्यातले तुझे गाणे

कधीतरी तुही

होऊनि आनमिक

हात माजा हाती घे

कधीतरी श्वास दूर राहावे

इतका माज्या जवळी ये

माजीच मी मग होता होता

नकळत तुझे होऊनि जाणे

ऐकणं माझे सांगणे

एकच माझे मागणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance