STORYMIRROR

Aarti Nair

Others

2  

Aarti Nair

Others

तेथेच माझा घात झाला

तेथेच माझा घात झाला

1 min
3.1K


प्रेम केले अति

तेथेच माझी झाली माती

ठेविला विश्वास तुझ्यावर

तेथेच माझा घात झाला....

दिली तुला मोकळीक

तेथेच हरवले स्वातंत्र्य माझे

देवाहुनी पूजिले तुला

तेथेच माझा दगड झाला...

ठेविला विश्वास तुझ्यावर

तेथेच माझा घात झाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन