मन माझं
मन माझं
हे मन माझं उनाड झालाय
एका जागेवर नाही बसत
कितीही सौंदर्य बघितलं तरी
मन याच नाही भरत
दिवसभर फिरून फिरून
रात्री जेव्हा माझ्याकडे येत
कोणीही रूपवती पाहिली असली तरी
तुझीच प्रतिमा आठवत झोपी जात...
हे मन माझं उनाड झालाय
एका जागेवर नाही बसत
कितीही सौंदर्य बघितलं तरी
मन याच नाही भरत
दिवसभर फिरून फिरून
रात्री जेव्हा माझ्याकडे येत
कोणीही रूपवती पाहिली असली तरी
तुझीच प्रतिमा आठवत झोपी जात...