STORYMIRROR

Pallavi Kantole

Inspirational

3  

Pallavi Kantole

Inspirational

तुझ्या सारखा तुच मित्रा

तुझ्या सारखा तुच मित्रा

1 min
151

मित्र.,जो सुखात आणि

दुःखात कृष्णासारखा सारथी बनतो

कुणी काहीही बोललं तरी

भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा राहतो

आयुष्यात एक मित्र असावा

आनंदात आनंद वाटणारा आणि

अडचणीत साथ देणारा असावा

मित्र हिणवतो, चिडवतो अन्

विनाकारण बडबड करतो पण

हक्काने काय झालं असं तोच विचारतो

शेवटी काय तर 

मित्रा सारखा मित्रंच असतो

रक्ताचा नसला तरी

जीवाला जीव देणारा असतो

खरंच मित्र तो मित्रच असतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational