STORYMIRROR

Pallavi Kantole

Classics Others

4  

Pallavi Kantole

Classics Others

pharmacist

pharmacist

1 min
775

मी.... मी कोन आहे

हो मला माहीतीय कि

कुणाला काही झालं 

किंवा काही लागलं..

तर प्रत्येकाला

डॉक्टरांची आठवण मात्र

चटकन येते.. पण

मी मात्र एखाद्या

शब्दात जसा साईलेंट

वर्ड असतो ना

तसाच आहे मी पण

सायलेंट काम करणारा...

अगदी सोप्या भाषेत

सांगायचे झाले तर

मी आहे.. सगळ्यांपर्यंत

औषध गोळ्या पोहोचवणारा

तुम्ही विक्रेता म्हणा 

किंवा मेडिसीन तयार

करणारा म्हणा..

पण आहे तर मी  

साईलेंट काम करणाराच...!

 दोन वर्षं झाली

कोरोनाचा काळ चालू आहे

पण खरं सांगू...

या येवढ्या खडतर काळात

Pharmacist नावाच्या

व्यक्तीने मात्र खुप

कष्ट घेतले...

मेडिसीन जलद गतीने

बनवने असो वा 

रात्रंदिवस मेडिकल

मध्ये उभं राहून

गोळ्या पुरवणे असो

या सगळ्या वेळेत

डॉक्टरांऐवढं महत्त्वाचं योगदान

Pharmacist या व्यक्तीचंही आहे...

या महामारी मध्ये

गोळ्या बनवणं आणि

वेळेला पोहोचवणं

हे वाटतं तितकं सोपं नाहीये

दिवसाचा थकवा आणि

रात्रीची झोप विसरून

मेडिकल स्टोअर्स चालवणे

खरंच सोपं नाहीये..

आलेल्या आव्हानाला

तोंड देणं सोपं नाहीये...

पण तरीही ते

खंबीर रित्या

या महामारीला सामोरे

जात आहेत..

दैनंदिन जीवनात

आवश्यकतेनुसार सर्वांना

मदत करत आहेत..

खरंच त्यांच्या कार्याला

मनापासून सैल्यूट 

करावासा वाटतोय...

Pharmacist always

Care about our

Right dose and medicine

They know everything

About dose in deep...!

  I am proud 

To be a

  Pharmacist...!!!

         Jai Hind.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics