तुझं रूप
तुझं रूप


तुझं सुंदर रूप
त्याहून सुंदर मन....
तुला पाहता हुरूप
मन होते बेचैन....
तूझे कमळासम
डोळे....
पाहुनी हृदयाचा
तोल डळमळे...
.
तू सौंदर्याची खाण
तुला पाहुनी
विसरून जातो मी
भूक तहान......
तुझं रूप साजर...
काय केलंस तंतर.....
काळीज चोरलस...
तू साजणे....