गारवा
गारवा
दुखऱ्या मनाला
हवा जरा गारवा
सलणाऱ्या अंतरीच्या वेदनेला
हवा जरा गारवा
काळजाची जवा होते घालमेल
तवा हवा प्रेमाचा गारवा...
दुखऱ्या मनाला
हवा जरा गारवा
सलणाऱ्या अंतरीच्या वेदनेला
हवा जरा गारवा
काळजाची जवा होते घालमेल
तवा हवा प्रेमाचा गारवा...