Jyoti deepak Suryawanshi
Others
तुला तरी कळतात भावना माझ्या
तेव्हा खरंच मनाला जरा बर वाटतं
नाहीतर आजकाल शब्दांनाच माझ्या
काळजातलं दुःख कळत असतं
नविन सारे
मला काय हवं
तुझं रूप
सुख
गारवा
साथ
गरीब
भावना माझ्या
गंध हवा प्रेम...
भावना