STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

3  

manasvi poyamkar

Romance

तुझी साथ आहे म्हणुन....

तुझी साथ आहे म्हणुन....

1 min
466

तुझी साथ आहे

म्हणुन तर ही वाट सुखाची आहे

तुझे आभाळ आहे

म्हणुन तर ही छाया सुखाची आहे

तुझा हात हाती आहे

म्हणुन अड्खळण्यात हर्ष आहे

माझ्या ठेचाळलेल्या पावलांना

तुझ्या ममतेचा स्पर्श आहे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance