तुझी आठवण
तुझी आठवण
आता तू तर माझा जीवनात नाही,
पण आताही माझा जवड तुझा काही आठवणी आहेत,
फक्त तुझीच आठवण करत,
कधी मी स्वतःमध्ये हसतो तर कधी मी स्वतःमध्ये रडतो,
तू तर माझा जीवनात पुन्हा येऊ शकत नाही,
पण तुझा आठवणी सदैव माझा जीवनात कायम राहतील

