STORYMIRROR

Sagar Likhar

Romance

3  

Sagar Likhar

Romance

प्रेमाची भाषा

प्रेमाची भाषा

1 min
124

सकडचा सूर्य किरणांचा स्पर्श होतो ,

तेव्हा मला तुझाच भास होतो 

तुझाच चेहरा, त्या किरणात दिसतो ,

सांग मला मी काय करू ग 

हाच प्रेमाचा संदेश आहे ग,

हे प्रेमहीन समझून घे ग ,

तूच सांग मला मी काय करू ग


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance