STORYMIRROR

Sagar Likhar

Romance

3  

Sagar Likhar

Romance

पहिल्या प्रेमाचा पहिला पाऊस

पहिल्या प्रेमाचा पहिला पाऊस

1 min
203


पहिल्यांदा तिला पाहिल 

हृदयाची धक-धक वेगाने वाढली,

पण तिचा हृदयाची धक-धक मला कळेनाशी झाली 

मला जणू पहिला प्रेमाचा आभास झाला ,

पण तिचा आभास कळेनाशा झाला .  

मनात फक्त एकच इच्छा होती,. "हि  माझा जवड असती तर - - - -"

पण तिचा इच्छा कळेनाशी झाली. 

काही दिवसात तो आनंदाचा क्षण आला. दोघांचाही अवस्था एकच होती.

दोघांचाही हृदयातून एकच आवाज येत होता " हलक्या पावसात भिजण्याची "

काही दिवसात तोही आनंदाचा क्षण आला , त्यांचा प्रेमाचा पहिला पाऊस  

कायमचाच त्याचा आठवणीत राहिला.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance