STORYMIRROR

Rupesh Bhisaji Parab

Abstract

4  

Rupesh Bhisaji Parab

Abstract

तु

तु

1 min
351

पाठमोरी तु अशी,

दिसतेस कायम स्वप्नात..

एकटेपणाची जाणिव,

होते मग माझ्या मनात..

नेहमीच होत अस,

माझ्या जीवनात..

युद्धात जिंकुन मी,

हरतो मात्र तहात..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract