STORYMIRROR

Nilesh Bhopatrao

Romance

2  

Nilesh Bhopatrao

Romance

तीला सांगा कुणी …

तीला सांगा कुणी …

1 min
84

पुन्हा ढग दाटून आलेत

तीला सांगा कुणी...

पुन्हा आठवणीही दाटून आल्यात 

तीला सांगा कुणी ....

पुन्हा पाअुस भरून आलाय 

तीला सांगा कुणी ...

पुन्हा डोळे तुडुंब भरलेत

तीला सांगा कुणी ....

पुन्हा पाअुस मुसळधार कोसळतोय

तीला सांगा कुणी ....

पु्न्हा आसवांचा महापूर आलाय 

तीला सांगा कुणी ....

पुन्हा पाअुस तिथेच थांबलाय

तीला सांगा कुणी ...

पुन्हा मीही वाट पहातोय तिथेच 

तीला सांगा कुणी ....

पुन्हा पाअुस पण भिजलाय 

तीच्या आठवणींत...

तीला सांगा कुणी ....

पुन्हा मीही चिंब झालोय 

ओथंबलोय तीच्याच आठवणींत 

तीला सांगा कुणी ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance