STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

2  

Pallavi Udhoji

Romance

थकलेला तो चंद्रही

थकलेला तो चंद्रही

1 min
3.3K

वाट तुझी बघून 

शोधत बसतो चांदणीला 

थकलेला तो चंद्रही

बिचारा जाऊन निजला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance