STORYMIRROR

किशोर राजवर्धन

Romance

3  

किशोर राजवर्धन

Romance

तारा

तारा

1 min
572


तुझ्या नयनांनी माझ्या नयनांना

काय सांगितले कोण जाणे

माझ्या नयनानी , माझ्या ह्रद्याच्या

तारा ओढल्या, हृदयाने ओठांना

बोलण्यास परवानगी दिली

पण ओठांनी पूर्ण केले नाही

कारण ते तुला माहित झालं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from किशोर राजवर्धन

Similar marathi poem from Romance