स्वर्ग हा नवा
स्वर्ग हा नवा
भिजुनी या
प्रत्येकी क्षणा
हसले मी
आभाळी मना |
हरवुनी घेई हा
आठवणींचा गारवा
स्वर्ग हा नवा
स्पर्श हा पुन्हा |
हर्ष हा नवा
प्रीत तुझे गाते
मन माझे हे
तु ऐकना, तु ऐकना |
स्वर्ग हा हवा, स्वर्ग हा नवा||

