STORYMIRROR

Khushi Patil

Others

3  

Khushi Patil

Others

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

1 min
176

सर्वगुणसंपन्न ती 

घराची लक्ष्मी ही ती ,

पार्वती ही ती,कालिंका ही तीच 

अभिमानाने सांगते स्त्री आहे ती।।


घरापासुन अॉफिस पर्यत 

उमटला आहे तिचा ठसा,

गालावरती खळी जशी गुलाबाची 

सौंदर्य रूप आहे तिचा जसा ।।


Rate this content
Log in