Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Khushi Patil

Others

3  

Khushi Patil

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
253


तीच सुखाची सावली

तीच प्रेमळ माऊली,

स्त्री पासुन तर स्त्रीयांच्या प्रवासात 

ती कुठे कुठे न धावली ।।


घडामोडीच्या या जीवनात 

जगते ती वेगवेगळ्या स्वरूपात,

ती पासुन तर स्त्री पर्यतचा प्रवास

दर्शवीतो जशी पणती अन् वात ।।


जगते ती , भिडते ती 

संघर्षाला ही मात देते ती ,

स्त्री ही फक्त स्त्री नव्हे तर

लक्ष्मी अन् जगचंडीची अवतार ही ।।


आखु नका लक्ष्मणरेषा

तिच्या मान-सन्मानावर,

तिच्या दोन पावलात सामावली आहे 

लक्ष्मी आपल्या घरादारावर ।।


Rate this content
Log in