Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

amol hiwale

Inspirational

3.5  

amol hiwale

Inspirational

स्वप्नं देश सेवेच ....

स्वप्नं देश सेवेच ....

1 min
60


धावता धावता पाय

दुखतात आमचे

तरी नाही तुटत

स्वप्नं तुमचे . . .


ध्येय आहे मनात

लावुया जोर

हिंमत नाही हरणार

आमची पोरं . . .


बलिदान दिले देशासाठी

शुरवीरांनी आमच्या

रक्त सांडीले आजवर

हितासाठी तुमच्या . . .


विसरुन कसे चालणार

प्राण तुमचे

लढायला तयार होते

शरीर आमचे . . .


आज ना उद्या बाजी

लागेल जीवनाची

भिती वाटत नाही

हो मरणाची . . .Rate this content
Log in