STORYMIRROR

amol hiwale

Others

3  

amol hiwale

Others

मैत्री...

मैत्री...

1 min
253

कळत नकळत जी

लहानपणी झाली

ती मैत्री.....

लहानाचे केव्हा सोबत

मोठं झालो

ती मैत्री.....

सोबत शिकलो,जेवलो

सुख दुःखात नेहमी

साथ देत राहिलो

तेव्हाची आमची

ती मैत्री.......

समाजात लोक नाव

घेतील अशी आहे

ती मैत्री.......

नाही कधी दुरावा

आला अशी आहे आमची

ती मैत्री.....

नाही तोडला कधी

विश्वास आम्ही

अशी आमची

ती मैत्री.......

मैत्रीच आमचं

आहे अस नात

जशी दिव्यासोबत

जळती वात

ती मैत्री.........


Rate this content
Log in