STORYMIRROR

amol hiwale

Others

4  

amol hiwale

Others

पान आयुष्याच......

पान आयुष्याच......

1 min
529

पान आयुष्याच वाचायला

घेतले हाती

तेव्हा कळाल मला

किती महत्वाची असतात नाती...


कितिही दुर असलो तरी

आठवण येते क्षणोक्षणी

एकांतात शांत बसून

डोळ्यातून निघते पाणी...


लोकांच्या मनातील विचारांची पाने

असतात नेहमीच भरलेली

त्यातील चांगले वाईट शब्द

मनावर आपल्या जातात कोरली....


मित्राच पान हे नेहमीच

ठेवले आहे कोरे

त्यासाठी शब्द नाही सुचत

कारण ते आहे खरे ......


Rate this content
Log in