STORYMIRROR

amol hiwale

Romance

3  

amol hiwale

Romance

स्वप्नात तूझ्याच आहे....

स्वप्नात तूझ्याच आहे....

1 min
330

स्वप्नात तूझ्याच आहे मी

नाही कामात लक्ष

लोकांकडे बघून

व्हावे लागते दक्ष.......


आठवण येते तुझी

प्रत्येक क्षणाला

कसे आवरु सावरू

मी मनाला.........


पाऊस पडल्यावर येतो

जसा मातीतून गंध

नात्याचा आपला

वेगळाच छंद.........


स्वप्नात तुझ्या राहुन

पाहतो स्वप्न मी

तुच माझी होशील

अपेक्षा ठेवतो ही......



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance