STORYMIRROR

amol hiwale

Tragedy Others

3  

amol hiwale

Tragedy Others

अधुरी प्रेम कहाणी....

अधुरी प्रेम कहाणी....

1 min
297

स्वप्नात तुझ्या रंगून

जायचो मी

असतांना सोबत

तू आणि मी......


आठवतात ते क्षण

पावसात भिजलेले

स्पर्श दवबिंदूचा होउन

शरीर सुखावले......


प्रेमाचा लागलाच कसा

हा छंद

झालो तुझ्यात इतका

बेधूंद........


नाही मिळणार तू मला

वाटत होती आशा

सोडुन गेलीस केली

जीवनाची निराशा........


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy