प्रेमात ती आणि मी....
प्रेमात ती आणि मी....

1 min

212
अस कसं झाल प्रेम
नव्हती त्याची काही चाहुल
दोघं सोबत असतांना
उठायची मनाची काहूर....
वेळ ठरत असे भेटण्याची
आस लागे मनी मिळण्याची
दोघं सोबत असतांना आम्ही
भिती वाटे गावकरयाची....
प्रत्येक भेटीत होत असे
मिलन मनाचे
किती सुंदर हे दिवस
दोघाच्या सुखाचे.....
ती सोबत असतांना
नाही कसला विचार
फक्त तिचा आणि माझा
चाले समाचार.......