STORYMIRROR

Mitali More

Tragedy

3  

Mitali More

Tragedy

स्वप्नात अशी

स्वप्नात अशी

1 min
207

स्वप्नात अशी माझ्या 

येऊन राहिली तू...

ठेच उगी मनाला 

देऊन राहिली तू...


भ्रमरासम डोळ्यांनी 

पाहून राहिली तू...

अंतरातूनच अंतरातला भेद 

घेऊन राहिली तू...


वेदना जन्मोजन्मीच्या 

सोसून राहिली तू...

हळूच गालावरली आसवे 

पुसून राहिली तू...


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Tragedy